Financial expert 1¥

Financial expert 1¥ Phadke Ranade, worked at Stock Markets in India. finance YouTube Teacher and an Entrepreneur (http://B.Com, A.C.A, PGDBM, MBS) Chartered accountant ...

08/07/2023
Red Diamond Events ManagementWedding Events
22/10/2019

Red Diamond Events Management
Wedding Events

Coming soon....
20/10/2019

Coming soon....

Sangali... येतोय आम्ही ९ जून ला Sensation Cafe. Come and find new in you. या आणि तूमच्यातल्या नाविन्याला वाव द्या, कवीला...
07/06/2019

Sangali... येतोय आम्ही ९ जून ला Sensation Cafe. Come and find new in you. या आणि तूमच्यातल्या नाविन्याला वाव द्या, कवीला, लेखकाला, कलाकाराला, गायकाला, संगितकाराला एक नवीन ओळख करून देन्याच्या दिशेने एक पाऊल टाका. या युनिक फिल चा हा मंच तूमचाच आहे. Registration Link 👉👉
https://forms.gle/PkBMkTsUt64jFhUq8

Welcome Sangali ! Be a part of UnikFeel's "Me With Myself" Open Mic and showcase your talent. Grab a chance to be on Big Screen because this is not just a Open Mic, It's Talent Hunt. "Unik Feel" is a unique platform to raise yourself beyond your own shyness and explore your passion of poetry, storyt...

23/04/2019

🙏🏻नमस्कार🙏🏻

*”उंच माझा झोका"*
*"राधा ही बावरी"*

अशा अनेक मालिकांची निर्मिती करणाऱ्या

*”पिकोलो फिल्मस” (Piccolo Films)*

आणि

*”चाहूल”*
*”कुंकू टिकली आणि टॅटू”*
*”राधा प्रेम रंगी रंगली"*

अशा मालिकांची निर्मिती करणाऱ्या
*”युफोरिया प्रोडक्शन” (Euphoria Production)*

या दोन्ही निर्मिती संस्थांची एकत्रित नवीन मालिका येत आहे.ह्या नवीन मालिकेसाठी आॅडिशन्स *पुण्यात* घेणार आहोत. प्रत्येक कलाकाराने आॅडिशनसाठी २ मिनिटांच्या कालावधीत सादरीकरण करावे.

*आॅडिशन्स तारीख :- २८ एप्रिल २०१९*

*वयोमर्यादा* :- वय वर्षे ७पासून ते वय वर्षे ४० पर्यंत

*वेळ* :- सकाळी १० ते संध्या ५ वाजेपर्यंत

*स्थळ* :- सुदर्शन रंगमंच,४२१., विद्याश्री, काकासाहेब गाडगीळ रोड,
Bank Of Maharashtra च्यावर, अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल जवळ, शनिवार पेठ,पुणे,महाराष्ट्र - ४११०३०.

(सदर आॅडिशन्स ही *अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या* परवानगीने होणार असून कोणत्याही पद्धतीचे शुल्क आकारले जाणार नाही)

19/02/2019

Address

Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Financial expert 1¥ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share