16/02/2026
Smart Platina Advantage
✅ 1. हमीदार संरक्षण + बचत
जीवन विम्यासोबत बचतीची सोय – कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षितता.
✅ 2. Guaranteed Additions (हमीदार वाढ)
पहिल्या काही वर्षांमध्ये हमीदार अॅडिशन मिळतात, त्यामुळे पॉलिसीची व्हॅल्यू वाढते.
✅ 3. Bonus चा फायदा
ही Participating पॉलिसी असल्याने कंपनीच्या नफ्यातून Reversionary Bonus मिळू शकतो (घोषणेनुसार).
✅ 4. Maturity Benefit
पॉलिसी पूर्ण झाल्यावर Sum Assured + Accrued Bonus मिळतो.
✅ 5. Death Benefit
पॉलिसी कालावधीत दुर्दैवी घटनेत कुटुंबाला आर्थिक मदत.
✅ 6. Limited Premium Payment Option
कमी वर्षे प्रीमियम भरून दीर्घकालीन संरक्षण मिळू शकते.
✅ 7. Tax Benefits
आयकर कलम 80C व 10(10D) अंतर्गत कर सवलत (नियम लागू).
081696 13893