Magic Eye Technical Research & Advisors.

Magic Eye Technical Research & Advisors. Hrishikesh Agarkar is Certified Technical Analyst of National Stock Exchange and founder of Magic Eye Technical Research.

Most of the time Investors are not so aware of risk in stock market and they got trapped by Misleading Information and Guideance also, at the end Investor getting huge losses and they get diverted from Stock Market.So i m here to slove your problem.I will take the opprtunity to guide you what to Buy/Sell and Also why ! by using Technical Analysis which is strongly effective.

BUY COAL INDIA CMP BETWEEN 515 - 517For The Target 545 - 550Bullish Signals:Moving Averages: Coal India is trading above...
29/09/2024

BUY COAL INDIA CMP BETWEEN 515 - 517

For The Target 545 - 550

Bullish Signals:
Moving Averages: Coal India is trading above its key moving averages (MA50, MA100, and MA200), signaling upward momentum in the short to medium term​(

Momentum Indicators: The stock is currently showing strong buy signals on key technical indicators like the MACD, RSI, and ADX, suggesting a positive outlook in the near term​

Ascending Channel: The stock is moving within an ascending channel and has recently broken out of a consolidation phase, indicating potential for more upside​(

23/05/2024

जिभेला चव देणारी माणसे - झोमटो
झोमतो ची स्थापना वर्ष 2010 साली झाली जेव्हा पासून भारतात मोबाइल इंटंर्ंनेट आणि इ - कॉमस च्या सेवेचा प्रचार-प्रसार झाला. झोमतो भारतातील ऑनलाइन फूड तुमच्या घरापर्यंत व इछित ठिकाणी पोहोच्व्ंनारी अग्रगण्य कपनी आहे . झोमतो चे भारतीय शेयर बाजारातील मार्केट कपिटलायझेशन 1,68,250 करोड रुपये इतके प्रचंड आहे म्हणून या शेयर च लार्जे कॅप कॅटेगरी मध्ये समावेश होतो. झोमतो त्यांच्या ग्राहकसांठी अन्न पदार्थ इछित स्थळी पोहोचविणे ,जेवणासाठी चे टेबल आरक्षित करणे ,रेस्तुरांत हॉटेल यांचे रिव्यू पुरविणे , डायनिग आऊट सेर्विसेस च्या सेवा पुरविणे अश्या प्रकारच्या सेवा पुरविते व यामध्ये ते अग्रेसर आहेत.

31 डिसेंबर 2020 पर्यंत झोमतो कंपनीने आपल्या सेवांचा विस्तार जवळपास 22 देशामध्ये केला असून त्यांचा 5,31,233रहॉटेल्स सोबत करार झाला आहे. आणि झोमतो मार्फत दर महिन्याला 10.7 मिलियन ग्राहक अन्न पदार्थ मागवितात ( 1 मिलियन - 10 लाख ) आणि भविष्य मध्ये यामध्ये निश्चित वाढ होईल अशी कपनीला खात्री आहे.

शेवटच्या 3 आर्थिक वर्षामध्ये झोमतो चे मोबाइल अॅप्लिकेशन सर्वात जास्त डोव्न लोड झाल्या च डाटा कपनी कडे उपलब्ध आहे. फायनाशियल ईयर fy -23 मध्ये झोमतो कंपनी च विस्तार जवळपास 6200 शहरा मध्ये झाला आहे आणि कपनी भारतामध्ये अश्या नाव नवीन संधि शोधत असते.

हायपर प्यूयर ही झोमतो ची आणखी एक सल्ग्न कपनी आहे या मार्फत झोमतो आपल्याशी सलग्नीत हॉटेल्स ला फ्रेश - हायजेनिक क्यालिटी इंन ग्रेडियंट आणि ताज्या कच्चा मालाचा पुरवठा करण्याचे कामं करते. शेवटच्या आर्थिक वर्षापर्यंत जवळपास 40,000 हॉटेल्स साठि हायपर प्यूएर सेवा पुरविते. या क्षेत्रामध्ये कंपनी ची मोणोपोली आहे आणि भविष्यात याच्या टर्न ओवर मध्ये निशितच वाढ होण्याची खात्री आहे

31 डिसेंबर 2020 पर्यंत झोमतो कंपनी ने आपल्या सेवांचा विस्तार जवळपास 23 देशामध्ये केला असून त्यांचा विदेशा मध्ये 1,31, 266 हॉटेल्स सोबत सेवा पुरविण्या सांधर्भात करार झाला आहे. झोमतो कपनी विदेशा मध्ये अमेरिका , औस्ट्रेलिया , नोर्वे, तुर्की , इंदोंनेशिया , मलेशिया , पोलंड ,या सारख्या मोठ्या आणि प्रगत देशांचा समावेश आहे .

मार्च 2024 अखेर सरलेल्या आर्थिक वर्षामध्ये कपनी च्या उलाढालीत 42 % वाढ झाली असून ती 2056 कोटी रुपया वरुन 3562 कोटी पर्यंत पोहोचली आहे. तर कपणीच्या नक्त नफ्यामध्ये 200% वाढ झाली असून नक्त नफा -971 करोड रुपया वरुण +352करोड रुपये झाला आहे . कपनी च्या नक्त नफ्या मधील वाढ ही नक्कीच प्रचंड अशी आहे.

भारतामधील मोबाइल इंटरनेट धारकांची वाढलेले संख्या लक्षात घेता झोमतो कपनी येणार्‍या आर्थिक वर्षामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी निक्षितच करेल तसेच कपनी आपल्या सेवा जास्तीत जास्त दुर्लक्षित शहरा मध्ये सेवा पुरविण्याची संधि आहे. तसेच काही निवडक शहरा मध्ये ग्राहकणा बाजारातून चांगल्या प्रकरचे धान्य पुरविण्याचे सेवा सुधा झोमतो ने चालू केले आहे, आणि य सेवेची व्याप्ती वाढविण्याव्हीवर त्यांचा भर आहे

भारतीय शेयर बाजारामध्ये गुंतवणूक दारांनी झोमतो कपनी मध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घ कालावधी मध्ये उत्तम प्रकारचा नफा मिळू शकतो.

झोमतो - सध्या च बाजार भाव 185-188 रुपये
लक्ष्य - 332 रुपये ( गुंतवणूक कालावधी 7 महीने )

गुरुवरचा बंद भाव - 188 रुपये
वर्ष भारतील उच्चाक / नीचांक - 207 /52
बाजार भांडवल - 1,62,549 कोटी

संक्षिप्त विवरण - लार्ज कॅप
प्रवर्तक - झोमतो
व्यवसाय क्षेत्र - ई - कॉमर्स कपनी
पुस्तकी मूल्य - 23.10
दर्शनी मूल्य - 1.00
गत वर्षीचा लाभांश - 00 %

शेयर होल्डिंग पॅटर्न -
प्रमोटर - none
परदेशी गुंतव्नुकदार FII - 55.11%
बँक / म्युच्याल फंड = 15.28%
रेटेल इनवेस्टर = 28.05 %
इतर = 1.58 %

शेयर शिफारशी चे निकष =
प्रती समभाग उत्पन्न = 463
रिटर्न ऑन एकुइति = 1.76%
रिटर्न ऑन कॅपिटल = 1.77 %

Address

Sakshi Chembers Court Lane
Ahmednagar
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Magic Eye Technical Research & Advisors. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share