Secure With Insure

Secure With Insure आम्ही एक विमा सल्लागार आहोत जे तुमच्या आर्थिक संरक्षणाची आणि उज्वल भविष्याची रचना करतो.

मी एक विमा सल्लागार आहे . गेली 5 वर्षाहून अधिक कालावधी पासून मी इन्शुरेंस क्षेत्रात लोकाना सेवा पुरवत आहे . अनेक इन्शुरेंस कंपण्यानसोबत मी क्लब मेंबर म्हणून काम करत आहे. 6 कोटी पेक्षा जासतीचा sum insure मी सांभाळत आहे.

GET BEST HEALTH INSURANCE ADVOISE CALL - 9097909008
27/02/2025

GET BEST HEALTH INSURANCE ADVOISE CALL - 9097909008

वाहन विमा क्षेत्रात देखील आपण करत आहोत सर्वोत्तम कामगिरी.
18/01/2025

वाहन विमा क्षेत्रात देखील आपण करत आहोत सर्वोत्तम कामगिरी.

आपणही स्वतःच्या खिशातून हॉस्पिटलला आलेला खर्च करतोच ना तर त्यापेक्षा कितीतरी पटीने कमी असणारा हेल्थ इन्शुरन्स का भरत नाह...
09/11/2024

आपणही स्वतःच्या खिशातून हॉस्पिटलला आलेला खर्च करतोच ना तर त्यापेक्षा कितीतरी पटीने कमी असणारा हेल्थ इन्शुरन्स का भरत नाही. विचार करण्याजोगी गोष्ट आहे प्रत्येक वेळी नंतर करू म्हणण्यापेक्षा आज आत्ता लगेच संपर्क करा आणि आपलं हेल्थ इन्शुरन्स करून घ्या.

आरोग्य विमा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्या बद्दल अ.नगर नगर येथे पार पाडलेल्या तिमाही मीटिंग मध्ये उत्कृष्ठ विमा सल्ल...
11/10/2024

आरोग्य विमा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्या बद्दल अ.नगर नगर येथे पार पाडलेल्या तिमाही मीटिंग मध्ये उत्कृष्ठ विमा सल्लागार म्हणुन बहुमान मिळाला. त्याबद्दल झोनल हेड सरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देउन गौरविण्यात आले. त्यावेळी ब्रांच मॅनेजर, व्यवसाय विकास अधिकारी व विमा क्षेत्रातील वरीष्ठ मान्यवर उपस्थित होते.
आमच्या या यशामध्ये अमच्या सर्व ग्राहकांचे आणि वरीष्ठ अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यासाठी खूप खूप धन्यवाद.


स्वार्थातून परमार्थ साधायची हिच ती वेळ आहे.. आजच आमच्याशी संपर्क साधा... दिवसातील 2 तास वेळ खर्च करून विना गुंतवणुक स्वत...
20/09/2024

स्वार्थातून परमार्थ साधायची हिच ती वेळ आहे.. आजच आमच्याशी संपर्क साधा...
दिवसातील 2 तास वेळ खर्च करून विना गुंतवणुक स्वतःचा व्यवसाय सुरू करा. आणि 30,000 ते 40,000 महिना शाश्वत कमवा.
संपर्क -
9097909008
8605127868

28/08/2024

एकाच विम्यात आयुष्यातील सर्व गरजा पूर्ण करा.... Life is now Tention free....

तीन दिवसांपूर्वीची घटना आहे. आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणाऱ्या एका कुटुंबातील वडिलांचा प्रथम अपघात झाला आणि त्यांना अहम...
24/08/2024

तीन दिवसांपूर्वीची घटना आहे. आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणाऱ्या एका कुटुंबातील वडिलांचा प्रथम अपघात झाला आणि त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात दाखल केले असता दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाचाही अपघात झाला आणि त्याला देखील नगर येथे रुग्णालयात दाखल करावे लागले दोघांनाही गंभीर दुखापत झाली. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे असणाऱ्या आरोग्य विमा पॉलिसी मार्फत त्यांचा हॉस्पिटलचा खर्च कॅशलेस स्वरूपात चालू झाला.
अशा परिस्थितीमध्ये आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की , जर आरोग्य विमा नसता तर घरातील एका महिलेवर आलेले हे दुहेरी संकट आणि सोबत हॉस्पिटल खर्चाची चिंता कशाप्रकारे त्यांनी सावरली असती कुठल्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिले असते. आज त्यांना मुलाची आणि पतीची पूर्णपणे काळजी घेण्यास वेळ आहे कारण त्यांना हॉस्पिटल खर्चाची चिंता नाही. त्यामुळे आपणही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कुठली वेळ केव्हा येईल हे सांगता येत नाही त्यासाठी आरोग्य विमा हा खूप महत्त्वाचा आहे. कुटुंबप्रमुख या नात्याने आपण हे नक्कीच केले पाहिजे.
पैश्याची अडचण हॉस्पिटल खर्चात दाखवता येत नाही. ती आम्हाला सांगा आम्ही तुमचा आरोग्य विमा हप्ता पद्धतीने अगदी कमी खर्चात करू.
संपर्क - 86 05 12 78 68
90 97 90 90 08

एक उत्तम अशी सर्विस अनुभवण्यासाठी आजच संपर्क साधा.
21/08/2024

एक उत्तम अशी सर्विस अनुभवण्यासाठी आजच संपर्क साधा.

ही पोस्ट पूर्ण वाचा आणि आपल्या नातेवाईक मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.🙏🏻     मागील ४० दिवसांमध्ये ग्राहकांना अपघाती उ...
18/08/2024

ही पोस्ट पूर्ण वाचा आणि आपल्या नातेवाईक मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.🙏🏻
मागील ४० दिवसांमध्ये ग्राहकांना अपघाती उपचार, साथीचे आजार, ऑपरेशन यांच्या उपचारासाठी हेल्थ इन्शुरन्स मार्फत कॅशलेस स्वरूपात दिलेली रक्कम कंपनी लेटर सोबत खालील दिलेल्या फोटोमध्ये जोडलेली आहे.
गेली पाच वर्ष विमा क्षेत्राच्या मार्फत आम्ही ग्राहकांना सेवा पुरवत आहोत. समाजात असे कित्येक उदाहरण पाहायला मिळतात जे उपचाराच्या पैश्या अभावी हॉस्पिटलमध्ये न गेल्या कारनांनी कुटुंबाला मोठ्या घटनांना सामोरे जावे लागते तसेच आपली आयुष्यभराची बचत, मुला-मुलींचे शिक्षण , लग्न यासाठी केलेली बचत हे सर्व काही विस्कटून जाऊ नये आपल्याला चांगल्या ठिकाणी उपचार घेता यावे यासाठी नक्कीच आरोग्य विमा असणे गरजेचे आहे.
आरोग्य विमा क्षेत्रात आम्ही आमच्या ग्राहकांना तंदुरुस्त राहिले तर पुढील वर्षीचा विमा पूर्णतः मोफत देतो. तुमच्या पॉलिसीमध्ये क्लेम केला तरी शंभर टक्के रक्कम दिली जाते.
तुमच्या सुख दुःखाचा सारथी...
ऑल टाइप ऑफ इन्शुरन्स अँड क्लेम सर्विसेस
संपर्क-8605127868
9097909008

आपल्या ग्राहकाच्या सेवेसाठी सदैव तत्पर आपल्या ऑल टाइप ऑफ इन्शुरन्स अँड क्लेम सर्विसेस...
18/08/2024

आपल्या ग्राहकाच्या सेवेसाठी सदैव तत्पर आपल्या ऑल टाइप ऑफ इन्शुरन्स अँड क्लेम सर्विसेस...

05/08/2024

FOR MORE INFORMATION PLEASE CONTACT US

Address

All Type Insurance & Services Parner
Ahmednagar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Secure With Insure posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share