02/04/2023
जंगलातील हरिण सकाळी
उठल्याबरोबर विचार करते की,
मला खूप धावावे लागेल.
नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि सिंह सकाळी
उठल्याबरोबर विचार करतो की,
मला हरिणापेक्षा जास्त धावावे
लागेल. नाहीतर, मी उपाशी मरेन.
आपण सिंह असू किंवा हरिण,
जीवन चांगले जगण्यासाठी
संघर्ष तर करावाच लागतो.
"संघर्षाशिवाय जीवन नाही."
"संघर्ष हेच जिवन."