16/09/2026
Multi-State Credit Society आणि Bank यात नेमका फरक काय? 🤔
दोन्ही ठिकाणी पैसे जमा होतात आणि Loan मिळतो, मग दोघांमध्ये फरक काय?
या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घ्या:
🔹 Multi-State Credit Society म्हणजे काय?
🔹 Bank आणि Credit Society चे Legal Structure
🔹 RBI आणि Banking Regulation Act ची भूमिका
🔹 Multi-State Cooperative Societies Act, 2002
🔹 Banking Licence आणि Credit Society Registration
🔹 Membership, Deposits, Lending आणि Governance मधील फरक
🔹 Business Model नुसार योग्य Legal Structure का महत्त्वाचं आहे?
सोप्या भाषेत:
आधी Business Model समजून घ्या,
मग Legal Structure ठरवा,
आणि त्यानंतर Registration Process सुरू करा.
आधी Consultation… मग Registration! 🚀
💼 ETaxwala – Your Business Doctor
📞 7071 070707
👉 अधिक माहितीसाठी:
www.etaxwala.com/InquiryForm
⚠️ DISCLAIMER:
ही माहिती educational आणि awareness purpose साठी आहे. तुमच्या specific business model आणि लागू नियमांनुसार requirements वेगळ्या असू शकतात. Registration किंवा business सुरू करण्यापूर्वी योग्य professional consultation घ्या.