08/03/2018
*इन्कम टॅक्स अपडेट*
"इनकम टैक्स कायदा बदललेला आहे ज्या लोकांनी मागील वर्षीचे 2016- 17 आणि 2017 -18 अशा करनिर्धारण वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नाहीत त्यांनी 31 मार्च 2018 पूर्वी भरावेत अन्यथा त्यानंतर मागील वर्षीचे एकही इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. दोन वार्षिक रिटर्न मध्ये ग्याप पडल्यास ते आयटी आर बँकेला ग्राह्य धरले जात नाही. पुढील वर्षापासून सलग दोन वार्षिक रिटर्न भरणे बंद होणार आहे. ह्याची कृपया सर्व करदात्यांनी नोंद घ्यावी."
*ज्ञानेश्वर शहाणे अँड असोसिएटस*
टॅक्स कन्सल्टंट अँड अकौंटंट
पत्ता :-ऑफिस नंबर 2 ,गोकुळ वाडी ,कचेरी रोड, बारामती. मोबाईल 98 23 23 48 55