Dinesh Falcon Associates

Dinesh Falcon Associates Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dinesh Falcon Associates, Financial Consultant, Level 13, Regus IT Park, Nirlon Knowledge Park, Goregaon East.

We are a team of highly qualified and well skilled associates having wide and deep knowledge of Finance, Accounting, Taxation (GST, INCOME TAX), Banking, Auditing, Management, Legal Compliances, ROC Compliance and other related services.

◆ *तुम्ही रेग्युलर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल*◆ *नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय आहे*◆ *तुमचा TDS कापला आहे आणि तो परत...
29/10/2021

◆ *तुम्ही रेग्युलर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल*

◆ *नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय आहे*

◆ *तुमचा TDS कापला आहे आणि तो परत REFUND मिळवायचा आहे*

◆ *मुलांना शिक्षणासाठी उत्पनाचा दाखला काढायचा आहे*

◆ *वैयक्तिक किंवा बिझनेस लोन काढायचे आहे*

*वरील सगळ्या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तुमच्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल आवश्यक आहे*

*आम्ही तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू तसेच रिटर्न सुद्धा फाईल करून देऊ.*

*इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वाट बघू नका. तारीख निघून गेली तर पेनल्टी रुपात भुर्दंड भरावा लागतो. त्यामुळे पेनल्टी भरण्यापेक्षा योग्य वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करून घ्या.*

*काही माहिती हवी असल्यास कॉल करा तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन दिले जाईल.

9664389523*

इन्कम टॅक्स फाईल बनवण्याची तारीख ३१ डिसेंबर2२०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.प्रश्न - तुमची इन्कम टॅक्स फाईल बनवली आहे का?न...
20/09/2021

इन्कम टॅक्स फाईल बनवण्याची तारीख ३१ डिसेंबर2२०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

प्रश्न - तुमची इन्कम टॅक्स फाईल बनवली आहे का?

नाम्या - नाही अजून तरी नाही बनवली. कारण मला इन्कम टॅक्स फाईल ची गरज लागतच नाही. मी काय करू इन्कम टॅक्स फाईल करून?

गोम्या - माझे इन्कम एवढे नाही की मला रिटर्न फाईल करावी लागेल. जेव्हा तशी गरज वाटली तर बघू तेव्हाच तेव्हा आता कशाला फुकट पैसे खर्च करू इन्कम टॅक्स फाईल साठी.

तुम्हाला सुद्धा असेच वाटते का? तर चला मित्रांनो, इन्कम टॅक्स फाईल चे फायदे काय-काय असतात ते बघू.

● कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्यासाठी किमान तीन वर्षांच्या इन्कम टॅक्स फाईल ची आवश्यकता असते.

● तुमचा TDS कापला गेला असेल तर तो परत मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स फाईल बनवावी लागते.

● जर तुम्ही कोणताही व्यवसाय करत आहात तर त्या व्यवसायाचा नफा-तोटा इन्कम टॅक्स फाईल करताना दाखवला जातो. त्याचे प्रमाण म्हणून इन्कम टॅक्स फाईल आवश्यक आहे.

● ज्या प्रमाणे तुम्ही तुमचे वैयक्तिक कागदपत्र बनवता जसे की GST सर्टिफिकेट, MSME उद्यम सर्टिफिकेट, घुमस्ता लायसेन्स, करंट अकाऊंट त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाचे प्रमुख कागदपत्र (डॉक्युमेंट) म्हणून इन्कम टॅक्स फाईल पुरावा असते.

● शाळेत किंवा कॉलेज मध्ये मुलांना उत्पनाचा दाखला काढण्यासाठी इन्कम टॅक्स फाईल आवश्यक आहे.

● म्हाडा किंवा इतर अनुदानित घर-सदनिका मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स फाईल ची आवश्यकता असते.

काही शंका असतील तर संपर्क करा
D Dinesh Falcon Associates
[email protected]
9664389523

45TH GST COUNCIL MEETING - KEY DECISIONS1. Centre not for extension of compensation to states beyond June 2022, states w...
19/09/2021

45TH GST COUNCIL MEETING - KEY DECISIONS

1. Centre not for extension of compensation to states beyond June 2022, states want it

2. Petroleum not to be included in GST at present Inverted duty structure in footwear, textiles addressed

3. E-commerce operators providing transport service to attract GST from January

4. Services by cloud kitchens to attract 5% GST without ITC

5. Exemption on leasing of rolling stock by IRFC to Railways withdrawn

6. Ice cream sold by parlours to attract 18% GST

Process to link your PAN with Aadhaar :a) Open the Income Tax e-filing portal - https://incometaxindiaefiling.gov.in/b) ...
19/09/2021

Process to link your PAN with Aadhaar :

a) Open the Income Tax e-filing portal - https://incometaxindiaefiling.gov.in/

b) Register on it (if not already done). Your PAN (Permanent Account Number) will be your user id.

c) Log in by entering the User ID, password and date of birth.

d) A pop up window will appear, prompting you to link your PAN with Aadhaar. If not, go to ‘Profile Settings’ on Menu bar and click on ‘Link Aadhaar’.

e) Details such as name date of birth and gender will already be mentioned as per the PAN details.

f) Verify the PAN details on screen with the ones mentioned on your Aadhaar. Pls. note that if there is a mismatch, you need to get the same corrected in either of the documents.

g) If the details match, enter your Aadhaar number and click on the “link now” button.

h) A pop-up message will inform you that your Aadhaar has been successfully linked to your PAN

The PAN-Aadhaar linking deadline has yet again been extended by the Central Government. The deadline to link PAN with Aa...
19/09/2021

The PAN-Aadhaar linking deadline has yet again been extended by the Central Government. The deadline to link PAN with Aadhaar has been extended by six months to March 31, 2022 from the current deadline of September 30, 2021.

In a statement, the Central Board of Direct Taxes (CBDT) said to address the hardship being faced by various stakeholders in view the coronavirus pandemic, the timeline has been extended which will ease compliance.

Address

Level 13, Regus IT Park, Nirlon Knowledge Park
Goregaon East
400063

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dinesh Falcon Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dinesh Falcon Associates:

Share