SAAFL_InFin

SAAFL_InFin Shree Aai Ambabai Financial Ladder (SAAFL)® is a Financial Platform from Kolhapur, is formed to sel

02/05/2025
We are Indian... Don't challenge us in business
08/02/2024

We are Indian... Don't challenge us in business

03/02/2024

Home Loan, DSA, Business Loan, Gruh Karj, Personnel Loan, Agri Loan, Tax, ITR, GST, Filling, Project report, All financial Services.

29/09/2023

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्जासाठी खालील कागदपत्रे लागतात. याची पूर्तता जितक्या लवकर करणार तितक्या लवकर कर्ज मिळणार.

100 ₹ स्टॅम्प पेपर

5000 ₹ कन्सल्टंट फी विना परतावा

पती आणि पत्नी किंवा ज्यांच्या नावे मालमत्ता आहे. त्यांचे ही आधार+पॅन+मतदान ओळखपत्र ID साईज फोटो

शाळा सोडल्याचा दाखला किंवा मराठा जातीचा उल्लेख असलेला कोणताही दाखला

रेशन कार्ड

तहसीलदारांनी दिलेला उत्पन्न दाखला (कोणत्याही महा ई सेवा केंद्रात काढून मिळतो)

*व्यवसायाचे कारण*

मागील 3 वर्षांपासूनचे ITR आर्थिक विवरणपत्र

मागील 3 वर्षांपासूनचा व्यवसाय दाखला

व्यवहार करत असलेली मागील एक वर्षाची खतावणी

कच्ची-पक्की खरेदी-विक्रीचे बिले ( काही व्यवसायात GST आवश्यक आहे)

*बँकिंग कम्पलसरी*

3 चेक सह्या करून

सर्व बँकेचे स्टेटमेन्टस मागील एक वर्षाचे (०१/०४/२०२२ पासून) ते आत्तापर्यंत

कमर्शियल वाहन तारण किंवा मशीन तारण असेल खालील ग्रामपंचायत कडील कागदपत्रे आवश्यकता नाही.

*ग्रामपंचायत कडील कागदपत्रे*

चतुरसीमा दाखला (चौकोन काढून पूर्व, पश्चिम, दक्षिण-उत्तर दिशेच्या प्रॉपर्टी मालकाचे नाव)

2007 to 2023 असेसमेंट उतारा

बांधकाम परवाना किंवा घर दुरुस्ती ना हरकत दाखला

मूळ/वाढीव गावठाण हद्दीतील असल्याचा दाखला

शासकीय अधिकारात किंवा बक्षीस इनाम जमीन नसल्याचा दाखला

फेरफार (काही नसल्यास तसे पत्र)

प्लॅन -एस्टीमेटवर ग्रामसेवकाची सही व शिक्का

प्रॉपर्टीकार्ड (असल्यास)

जागा खरेदी दस्त (असल्यास)

वाढीव गावठाण दाखला मिळाल्यास ७/१२

वाढीव गावठाणच्या ७/१२ चा झोन दाखला (लागल्यास)

घरफाळा पावती

चालू लाईट बील

*इतर कागदपत्रे आवश्यकता भासल्यास लागतात*

बक्षीस पत्र

हक्क सोडपत्र

रिकन्व्हेन्स डीड

चेन दस्त

सबसिडी ही फक्त १२% व्याजाला आहे. ह्या व्याजाचा परतावा मिळतो.

_१० लाखाला सरासरी २२,०००₹ हप्ता येतो. तो जर तुम्ही १ तारखेला भरला तर किमान ८-१० दिवसांनी खात्यात १०,०००₹ च्या आसपास व्याज परत येते._

सबसिडीसाठी आधार लिंक मोबाईल नंबर व बँक अकौंट गरजेचे आहे. जात, धर्म, ग्रामीण-शहरी, उत्प्पन्न आधारीत सबसिडी मिळते.

*गावठाण, ७/१२ शेतवडी, NA, बिगर NA सर्व प्रॉपर्टी वर होम लोन किंवा गृह तारण कर्ज करून देऊ. सुयोग्य कमिशनवर.*

तसेच सर्व प्रकारच्या कर्जासाठी मार्गदर्शन व मध्यस्थी करून व्यवसाय उभारणी/वाढीसाठी सहकार्य करतो.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचे *मराठ्यांच्या साठी*

तर महात्मा ज्योतिबा फुले इतर मागासवर्गीय महामंडळचे *ओबीसी साठी*

विशेष मागासवर्गीय महामंडळाचे *SC/ ST/NT साठी शासकीय योजनेचे कर्ज* प्रकरण करून देण्यासाठी सर्व ती कागदपत्रे व सहकार्य करतो.

*कन्सल्टंट आहोत... एजंट नाही.*

त्यामुळे फक्त बिजनेस मध्ये सिरियस असणाऱ्या व्यक्तींनीच संपर्क करावा.

एकूण मूल्यांकनाच्या ७०-७५ % गृह कर्ज मिळते.

एकूण मूल्यांकनाच्या ४५-६५ % गृह तारण कर्ज मिळते.

Consulatant Fee: 1000 INR

Site Visit Fee : 2000 INR (Per Day)

संपर्क: सकाळी ९:३० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंतच. रविवारी सुट्टी असल्याने अजिबात कॉल करू नये.

८२०८९४८८९६

[email protected]

Please Like on Facebook : https://www.facebook.com/ShreeAaiAmbabaiFinancialLadderSAAFL

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

#होमलोन #गृहकर्ज #गृहतारणकर्ज #सफलफायनान्स #तारणकर्ज

https://www.facebook.com/ShreeAaiAmbabaiFinancialLadderSAAFL

Shree Aai Ambabai Financial Ladder (SAAFL)® is a Financial Platform from Kolhapur, is formed to sel

https://saafl.blogspot.com/2023/06/blog-post.html गृह कर्ज किंवा गृह तारण कर्जासाठी खालील कागदपत्रे लागतात. याची पूर्तता...
19/09/2023

https://saafl.blogspot.com/2023/06/blog-post.html

गृह कर्ज किंवा गृह तारण कर्जासाठी खालील कागदपत्रे लागतात. याची पूर्तता जितक्या लवकर करणार तितक्या लवकर कर्ज मिळणार.

पती आणि पत्नी किंवा ज्यांच्या नावे मालमत्ता आहे त्यांचे ही आधार+पॅन+मतदान ओळखपत्र ID साईज फोटो

100 ₹ स्टॅम्प पेपर

X1X0 ₹ कन्सल्टंट फी विना परतावा

*पगार धारक असतील तर*

मागील 6 महिन्याच्या पेमेंट स्लिप्स
मागील २ वर्षाचा फॉर्म नंबर 16
ऑफर लेटर
ज्वाईनिंग लेटर
कंपनी किंवा आस्थापना ओळखपत्र

*व्यवसाय धारक असल्यास*

मागील 3 वर्षांपासूनचे ITR आर्थिक विवरणपत्र
मागील 3 वर्षांपासूनचा व्यवसाय दाखला
व्यवहार करत असलेली मागील एक वर्षाची खतावणी
कच्ची-पक्की खरेदी-विक्रीचे बिले

*बँकिंग कम्पलसरी*

3 चेक सह्या करून
सर्व बँकेचे स्टेटमेन्टस मागील एक वर्षाचे (०१/०४/२०२२ पासून) ते आत्तापर्यंत

*ग्रामपंचायत कडील कागदपत्रे*

चतुरसीमा दाखला (चौकोन काढून पूर्व, पश्चिम, दक्षिण-उत्तर दिशेच्या प्रॉपर्टी मालकाचे नाव)
2008 to 2023 असेसमेंट उतारा
बांधकाम परवाना किंवा घर दुरुस्ती ना हरकत दाखला
मूळ/वाढीव गावठाण हद्दीतील असल्याचा दाखला
शासकीय अधिकारात किंवा बक्षीस इनाम जमीन नसल्याचा दाखला
फेरफार (काही नसल्यास तसे पत्र)
प्लॅन -एस्टीमेटवर ग्रामसेवकाची सही व शिक्का
प्रॉपर्टीकार्ड (असल्यास)
जागा खरेदी दस्त (असल्यास)
वाढीव गावठाण दाखला मिळाल्यास ७/१२
वाढीव गावठाणच्या ७/१२ चा झोन दाखला (लागल्यास)
घरफाळा पावती
चालू लाईट बील

*इतर कागदपत्रे आवश्यकता भासल्यास लागतात*
बक्षीस पत्र
हक्क सोडपत्र
रिकन्व्हेन्स डीड
चेन दस्त

सबसिडी साठी आधार लिंक मोबाईल नंबर व बँक अकौंट गरजेचे आहे. जात, धर्म, ग्रामीण-शहरी, उत्प्पन्न आधारीत सबसिडी मिळते.

गावठाण, ७/१२ शेतवडी, NA, बिगर NA सर्व प्रॉपर्टी वर होम लोन किंवा गृह तारण कर्ज करून देऊ. सुयोग्य कमिशनवर.

तसेच सर्व प्रकारच्या कर्जासाठी मार्गदर्शन व मध्यस्थी करून व्यवसाय उभारणी/वाढीसाठी सहकार्य करतो.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेचे *मराठ्यांच्या साठी*

तर महात्मा ज्योतिबा फुले इतर मागासवर्गीय महामंडळचे *ओबीसी साठी*

विशेष मागासवर्गीय महामंडळाचे *SC/ ST/NT साठी शासकीय योजनेचे कर्ज* प्रकरण करून देण्यासाठी सर्व ती कागदपत्रे व सहकार्य करतो.

कन्सल्टंट आहोत... एजंट नाही.

त्यामुळे फक्त बिजनेस मध्ये सिरियस असणाऱ्या व्यक्तींनीच संपर्क करावा.

एकूण मूल्यांकनाच्या ७०-७५ % गृह कर्ज मिळते.

एकूण मूल्यांकनाच्या ५०-६५ % गृह तारण कर्ज मिळते.

Consulatant Fee: 1000 INR

Site Visit Fee : 2000 INR (Per Day)

संपर्क: सकाळी ९:३० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंतच. रविवारी सुट्टी असल्याने अजिबात कॉल करू नये.

८२०८९४८८९६

९३५६७८३२००

[email protected]

Please Like on Facebook : https://www.facebook.com/ShreeAaiAmbabaiFinancialLadderSAAFL

#होमलोन #गृहकर्ज #गृहतारणकर्ज #सफलफायनान्स #तारणकर्ज

https://www.facebook.com/ShreeAaiAmbabaiFinancialLadderSAAFL

Home Loan, DSA, Business Loan, Gruh Karj, Personnel Loan, Agri Loan, Tax, ITR, GST, Filling, Project report, All financial Services.

   तुमच्या फावल्या वेळेत आम्ही तुम्हाला रेफरल कमाईची संधी देत आहोत. तुम्ही आमच्यासोबत ग्रामस्तरीय उद्योजक   Level Entrep...
23/08/2023

तुमच्या फावल्या वेळेत आम्ही तुम्हाला रेफरल कमाईची संधी देत आहोत. तुम्ही आमच्यासोबत ग्रामस्तरीय उद्योजक Level Entrepreneur- म्हणून काम करण्यास इच्छुक असल्यास. आमच्या व्हीएलई प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्ही किमान 12वी शिकलेले असावे आणि तुम्हाला संगणकाचे मूलभूत ज्ञान असावे.
ह्या प्रोग्राम मध्ये खालील काम आपल्याला करायचे आहे.
1. Service (पासपोर्ट काढून देण्याचे काम)
2. Package Sales (सहलींचे पॅकेज विक्री करणे)
3. Bookings (विमानांची तिकिटे बुकिंग करणे)
4. Service (व्हिसा सेवा देणे)
5. & Other as per demand (आणि मागणी प्रमाणे विदेशातील इतर सेवा)
6. विदेशातील शिक्षणाच्या संधी आणि #स्कॉलरशिप आणि कर्ज
7. ग्रामस्तरीय #उद्योजक Village Level Entrepreneur- VLE म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या आपल्या मित्र/स्नेही यांना ही अधिकचे उत्पन्न मिळवणे कामी त्यांची नोंद करा.

At International Resource Banks, we believe that travel is more than just a journey; it's a transformative experience that enriches the soul and broadens horizons.

Address

Kagal

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+918208948896

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAAFL_InFin posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SAAFL_InFin:

Share