17/08/2026
“मुलांच्या शिक्षणाचा निर्णय त्यांच्या पैशावर नाही, तर त्यांच्या गुणवत्तेवर आणि स्वप्नांवर ठरला पाहिजे. पण त्या स्वप्नांना आर्थिक पाठबळ देणे ही पालकांची जबाबदारी आहे.
आजची छोटी बचत उद्याच्या मोठ्या शिक्षणखर्चाची तयारी करू शकते. मुलांच्या शिक्षणासाठी योग्य नियोजन करा, पुरेसा निधी तयार करा आणि सुरुवात आजच करा.”