18/04/2025
📢*Vishwanet’s Customer Awareness Initiative*📢
🌟FREE Webinar -“GST HSN Summary"🌟
❗_*GST रेजिस्टर्ड असणाऱ्या कंपन्यांसाठी HSN Summary upload करणे बंधनकारक आहे.*_❗
याबाबत माहिती देण्यासाठी विश्वनेटने गुरुवार, दिनांक २४ एप्रिल रोजी वेबिनारचे आयोजन केले आहे.
दिनांक: २४ एप्रिल
वेळ: ३ ते ५
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही वेबिनार जॉईन करू शकता.
https://meet.google.com/irm-uugf-dms
अधिक माहितीसाठी संपर्क -
8149957455
Vishwanet Computers Pvt Ltd
Your Reliable Tally Partner