CFL Centre Mahagaon

CFL Centre Mahagaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from CFL Centre Mahagaon, Financial planner, Mahagaon.

CRISIL Foundationis inter alia engaged in implementing Centre for Financial Literacy (CFL)
project funded by RBI and is desirous of appointing an independent Consultant to carry out
services

29/09/2022
20/01/2022

सावध रहा फसवणूक टाळा

19/01/2022

मनीवाईज वित्तीय साक्षरता केंद्र महागाव
तुमची बँक तुमच्या खिशात

ई-श्रम कार्ड हे भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय श्रम मंत्रालय अंतर्गत सामाजिक योजना असून भारतातील प्रत्येक असंघटित कामगारां...
19/01/2022

ई-श्रम कार्ड हे भारतीय रिजर्व बँक आणि भारतीय श्रम मंत्रालय अंतर्गत सामाजिक योजना असून भारतातील प्रत्येक असंघटित कामगारांना वय वर्ष 18ते 59वयोगटातील प्रत्येकाला काढता येतो. (वरील बॅनर मध्ये किंवा इतरत्र वय 16वर्ष दिले असेल तरी मात्र तो बाल कामगार असेल म्हणून आपण सामाजिकतेला काळिमा फासु देणार नाहीत अशी अपेक्षा करतो). वरील कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड सोबत लिंकेज मोबाईल क्रमांक असेल तर योग्य असेल आणि बँक खाते पुस्तक असणे आवश्यक असेल.

यात रिजर्व बँक च्या सामाजिक सुरक्षिततेच्या धारनेतून वय 18ते 70वयोगटातील प्रत्येक बँक खाते धारकांस वार्षिक ₹12 वाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत अपघाती ₹2लाखाचा विमा असून याचा लाभ हा ई श्रम कार्ड धारकाला मोफत दिला जाणारा नसून तो कार्ड शी समाविष्ट बँक खात्याच्या जमा रकमेमधून कपात केले जाणारे असून फक्त धारकला बँक मध्ये जाऊन संबंधित विम्या चा फॉर्म भरून घेण्याची गरज उरणार नाही, त्यासाठी कार्ड धारकला समाविष्ठ बँक खात्या मध्ये काही मासिक रक्कम बचत करून ठेवणे हे देखील धारकांची भविष्याकालीन कर्तव्य आणि जबाबदारी असेल आणि या सोबतच वार्षिक ₹330चा प्रधानमंत्री जीवन ज्योती आयुर्वीमा सुद्धा प्रत्येक 18ते 50वयोगटातील खाते धारकांनी काढायला हवेत, यात कोणत्याही एक अवयवाचे अपंगत्व आल्यास ₹1लाख व पूर्ण अपंगत्व आल्यास ₹2लाखाचा कव्हरिंग दिलेला आहे तसेच प्रत्येक Rupey-ATM कार्ड धारकला ₹2 लाखाचा अपघाती विमा असतो परंतु कार्ड धारकच्या अपघात दिनांक पासून मागील 30-40दिवसातून एक दा तरी ATM मशीन द्वारे पैसे काढण्याचा व्यवहार होणे गरजेचे असतें आणि वरील सर्व सामाजिक योजनेचा लाभ घेण्यासाठी धारकांच्या कुटुंबातील प्रत्येकाला जागृत राहून अपघात अथवा मृत्यू पच्चात 45दिवसाच्या आत संबंधित बँक मध्ये जाऊन क्लेम फॉर्म भरून घेणे महत्वपूर्ण असते.
त्यासाठी आपण एक माणव समजशील प्राणी म्हणून घेत सामाजिक दायित्वाच्या प्रेरनेतून प्रत्येकाने आणि प्रत्येकाला याची माहिती देणे कर्तव्य आहे.
मार्गदर्शक - दिलीप राठोड
मिशन मॅनेजर,
मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र महागाव/पुसद /उमरखेड
सौजन्य- रिजर्व बँक ऑफ इंडिया व क्रिशील फॉउंडेशन द्वारा संचालित

19/01/2022

मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र महागाव
बँकेचे कर्ज सुरक्षित कर्ज

Address

Mahagaon
MAHAGAON

Alerts

Be the first to know and let us send you an email when CFL Centre Mahagaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CFL Centre Mahagaon:

Share