07/11/2025
Loan rejected again?
क्रेडिट स्कोर कमी, मॉर्टगेज नाही, आणि CA ने नीट कागदपत्रं दिली नाहीत - ही “नशीबाची चूक” नाही.
ही तुमच्या फायनान्स प्लॅनिंगमधली त्रुटी आहे.
योग्य आणि व्यवस्थित पोर्टफोलिओ असेल, तर लोन मिळतो pre-sanction, नशिबावर नाही.
या व्हिडिओमध्ये मी 10 प्रॅक्टिकल पॉइंटर्स सांगतोय; ज्यामुळे तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर सुधारू शकता, कागदपत्रं व्यवस्थित करू शकता आणि बँकेकडून YES मिळवू शकता.
कोणतीही फसवाफसवी नाही, तर फक्त वापरता येतील अशा काही स्टेप्स.
ही पोस्ट save करा आणि कमेंट किंवा DM करा तुमच्या पोर्टफोलिओ रिव्ह्यूसाठी.
👉 सरळ, प्रॅक्टिकल फायनान्स सल्ल्यासाठी follow करा.
Loan rejected again?
Low credit score, missing mortgage, sloppy paperwork from your CA - these aren’t “bad luck.” They’re failures in your finance plan.
A clean, structured portfolio gets you pre-sanctioned, not luck.
In this video, I’m sharing 10 practical pointers to fix your credit, organise documents, show stable income and make banks say YES. No jargon, no tricks; just steps you can start today.
Save this post and Comment or DM me for a quick portfolio review.
👉 Follow for straight, practical financial advice.
[Financial Planning, Credit Score, Loan Approval, Pre-Sanction, Portfolio Building, Marathi Finance, Atul Sawant]