23/05/2025
* स्वाभिमान, स्वावलंबन, आणि स्वप्नांची पूर्तता - एलआयसी बिमा सखी
तुमच्या प्रत्येक कष्टात कुटुंबासाठी जीव ओतून दिलात, प्रत्येक स्वप्न गाठण्यासाठी झगडत राहिलात, पण स्वतः साठी कधी विचार केलात का?
आज वेळ आली आहे स्वतःचं अस्तित्व ओळखून तुमचं भविष्य घडवायची.
एलआयसी बिमा सखी योजना खास महिलांसाठी –
जेव्हा तुम्ही फक्त गृहिणी नसून, एक सक्षम उद्योजिका होण्याचं धाडस करता!
पहिल्या वर्षी 7000₹/ महिना मानधन
दुसऱ्या वर्षी 6000₹ / महिना मानधन
तिसऱ्या वर्षी 5000₹/ महिना मानधन
वर कमिशन देखील - तुमच्या मेहनतीला योग्य फल!
सोबतच तुमच्या कुटुंबासाठी विशेष सुविधाः
मेडिक्लेम आणि जीवन विमा - संपूर्ण आरोग्य सुरक्षा
गृहकर्ज - स्वतःचं घर उभं करण्यासाठी आधार
फेस्टिवल अडव्हान्स - तुमच्या आनंदाला भरारी
"आज तुम्ही तुमच्या कुटुंबाचा आधार आहात. उद्या तुम्ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणा ठराल."
तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी एलआयसीचा हा विश्वासार्ह हात पुढे आला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
[संपर्क - राहुल किसन राख - 8408016363]
स्वप्न पहा, निर्णय घ्या, आणि स्वतःच्या भविष्याला नवी ओळख द्या! एलआयसी बिमा सखी योजना - तुमचं अस्तित्व तुमच्या हाती!