Arthmitra Siddhesh

Arthmitra Siddhesh Tax | Finance | Accounts
AMFI Registered Mutual Fund Distributor
ARN - 284502

विजयपट सिंघानिया : रेमंड कंपनीचे माजी मालकएकेकाळी मुंबईतील सर्वात आलिशान 35 मजली घराचे मालक…पण शेवटी परिस्थिती अशी आली क...
03/04/2026

विजयपट सिंघानिया : रेमंड कंपनीचे माजी मालक

एकेकाळी मुंबईतील सर्वात आलिशान 35 मजली घराचे मालक…पण शेवटी परिस्थिती अशी आली की मुलांकडून दुरावा आणि भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली. हा फक्त एक प्रसंग नाही, तर प्रत्येक आई-वडिलांसाठी एक मोठा धडा आहे.

मुलांसाठी नक्कीच सर्व काही करा…पण स्वतःचा हक्क, स्वाभिमान आणि आर्थिक सुरक्षितता कधीही गमावू नका. “Emotional Decision” मुळे “Financial Mistake” होऊ देऊ नका. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात कोणावर अवलंबून राहावं लागू नये, यासाठी आजच तयारी करा.

म्हणूनच रिटायरमेंट प्लानिंग ही लक्झरी नाही, ती गरज आहे.
✔ स्वतःसाठी नियमित SIP
✔ हेल्थ इन्शुरन्स
✔ इमरजेंसी फंड
✔ पेंशन प्लानिंग

आज घेतलेले योग्य निर्णय, उद्याचा सन्मान टिकवून ठेवतात. 🙏

सिद्धेश महाडीक
टॅक्स आणि आर्थिक सल्लागार
📲 9967551180

31/03/2026

हेल्थ आणि टर्म इन्शुरन्सबद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला 9967551180 वर संपर्क करा. 📝
Declaimar : Mutual fund investments are subject to market risks, read scheme related documents carefully.

हजारो वर्षांपूर्वी अयोध्येत एक रडण्याचा आवाज घुमला…आणि त्या एका रडण्याने सृष्टी क्षणभर थांबली. चैत्र शुद्ध नवमी… दुपारची...
26/03/2026

हजारो वर्षांपूर्वी अयोध्येत एक रडण्याचा आवाज घुमला…
आणि त्या एका रडण्याने सृष्टी क्षणभर थांबली. चैत्र शुद्ध नवमी… दुपारची वेळ… सूर्य डोक्यावर…आणि कौशल्या मातांच्या कुशीत जन्म झाला मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा.

देव आनंदले, ऋषी मंत्रमुग्ध झाले, अयोध्या उजळली. कारण आज फक्त एक राजपुत्र जन्माला आला नव्हता, आज धर्म जन्माला आला होता, सत्य जन्माला आलं होतं, इतिहास घडत होता.

पण त्याच रामांना राजसिंहासनाऐवजी वनवास मिळाला…
राजमहालाऐवजी जंगल…सुखाऐवजी संकटं…तरीही त्यांनी कधी तक्रार केली नाही, हार मानली नाही,
आणि आपल्या मार्गापासून कधी विचलित झाले नाहीत.

चौदा वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं. संयम, शिस्त आणि योग्य दृष्टिकोन असेल तर विजय निश्चित असतो. आणि शेवटी लंकेवर विजय मिळवला.

आता स्वतःला एक प्रश्न विचारा—
रामांनी १४ वर्षं संयम ठेवला…
आणि आपण १४ महिन्यांतच मार्केट लाल झाल की घाबरतो? SIP बंद करतो…रिटर्न दिसत नाहीत म्हणून पोर्टफोलिओ रिडीम करतो.

जर आपण खऱ्या अर्थाने श्रीरामांचे भक्त असू तर त्यांच्या जीवनातून हे ३ गुण नक्की घ्या:
✅ संयम (Patience)
✅ शिस्त (Discipline)
✅ योग्य दृष्टिकोन (Right Approach)

या रामनवमीला एक संकल्प करा. तुमच्या कुटुंबाच्या भविष्याकरिता लढा आणि पुढील 10–15 वर्षं तुमचा SIP कधीही थांबवू नका. जय श्रीराम 🚩🚩🚩

सिद्धेश महाडीक
टॅक्स आणि आर्थिक सल्लागार
📲 9967551180

19/03/2026

इन्वेस्टमेंट बद्दल अधिक माहितीसाठी आम्हाला 9967551180 वर संपर्क करा. 📝
Declaimar : Mutual fund investments are subject to market risks, read scheme related documents carefully.

मार्केट करेक्शन म्हणजे गुंतवणुकीची संधी. 📉BSE SENSEX सध्या युद्धाच्या परिस्थितीमुळे आपल्या मागील उच्चांकापेक्षा सुमारे 1...
14/03/2026

मार्केट करेक्शन म्हणजे गुंतवणुकीची संधी. 📉

BSE SENSEX सध्या युद्धाच्या परिस्थितीमुळे आपल्या मागील उच्चांकापेक्षा सुमारे 12%–13% खाली आहे. त्यामुळे अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंड सध्या 12%–13% सवलतीत उपलब्ध आहेत.

ही SIP सुरू करण्यासाठी किंवा म्युच्युअल फंडमध्ये लंपसम गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. मार्केट खाली असताना गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन चांगला फायदा मिळू शकतो. 📈

किंमत कमी असताना गुंतवणूक करा आणि दीर्घकालीन फायदा घ्या. अधिक माहितीसाठी आम्हाला 9967551180 या नंबरवर संपर्क करा.
📝

28/02/2026

तुमचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर आम्हाला 9967551180 वर संपर्क करा. 📝
Declaimar : Mutual fund investments are subject to market risks, read scheme related documents carefully.

21/02/2026

If you want to get your portfolio reviewed for FREE, contact us at 9967551180.
Declaimar : Mutual fund investments are subject to market risks, read scheme related documents carefully.

Salary credited? 💼Make your Salary Day as your SIP Day. 📅Invest systematically through mutual funds in  India which is f...
30/01/2026

Salary credited? 💼

Make your Salary Day as your SIP Day. 📅

Invest systematically through mutual funds in India which is fastest-growing economies in the world 🇮🇳📈 to build long-term wealth.

If you want to start or re-start your investment journey, feel free connect us on 9967551180.

http://p.njw.bz/34588
Declaimar : Mutual fund investments are subject to market risks, read scheme related documents carefully.

RULE 1A simple rule for long-term wealth creation:Increase your SIP before increasing your lifestyle expenses.Financial ...
01/01/2026

RULE 1

A simple rule for long-term wealth creation:
Increase your SIP before increasing your lifestyle expenses.

Financial discipline and consistency compound over time, turning small decisions today into meaningful outcomes tomorrow.

Stay disciplined. Stay invested. ✅

30/11/2025

Term + SIP बद्दल अधिक माहितीसाठी 9967551180 या नंबरवर संपर्क करा.
Declaimar : Mutual fund investments are subject to market risks, read scheme related documents carefully.

मित्रांनो, आज इंटरनेटमुळे गाव आणि शहर यांच्यातला फरक जवळजवळ मिटून गेला आहे. राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आ...
18/11/2025

मित्रांनो, आज इंटरनेटमुळे गाव आणि शहर यांच्यातला फरक जवळजवळ मिटून गेला आहे. राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत, आणि याच बदलांचा परिणाम आरोग्यावरही दिसत आहे.

पूर्वी बीपी, शुगर, डायबिटीस असे आजार फक्त मुंबई किंवा मोठ्या शहरांतील लोकांमध्ये दिसायचे. पण आता हेच आजार गावोगावीही वाढू लागले आहेत.

जर तुम्ही गावात राहत असाल, तर ३ सदस्यांच्या कुटुंबाला (वय : 35, 30 आणि 1 वर्ष) फक्त ₹ 10 लाखांचा मेडिक्लेम केवळ ₹13,000 वार्षिक मिळू शकतो! 🏥✨

तुमच्या कुटुंबासाठी चांगला आणि परवडणारा मेडिक्लेम हवा असेल, तर माझ्याशी नक्की संपर्क करा.

सिद्धेश महाडीक
टॅक्स आणि आर्थिक सल्लागार
📲 9967551180

Address

Mumbai
400604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arthmitra Siddhesh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share