08/08/2026
✨ YEAR 2. A NEW CHAPTER. A BIGGER VISION. ✨
FutureFirst Financial Services च्या प्रवासाला आज दुसऱ्या वर्षाची सुरुवात करताना, Financial Planning मध्ये आणखी एक महत्त्वाची सेवा जोडत आहे —
🛡️ TERM INSURANCE
कारण माझा विश्वास आहे —
“Wealth Creation is important.But Wealth Protection is equally important.”
WHY TERM INSURANCE?
तुमचे उत्पन्न तुमच्या कुटुंबाची स्वप्ने पूर्ण करते.
पण उद्या तुमचे उत्पन्न थांबले तर…कुटुंबाची आर्थिक स्वप्नेही थांबायला नकोत.
🏠 Home Loan🎓 Children’s Education💳 Financial Liabilities👨👩👧 Family Expenses🎯 Future Goals
यासाठी तुमच्या गरजेनुसार ₹50 लाख | ₹1 कोटी+ Term Insurance Cover चा विचार करणे महत्त्वाचे आहे.
⏳ START EARLY. PROTECT YOUR FUTURE.
कमी वयात Term Insurance घेतल्यास Premium सामान्यतः कमी असण्याचा फायदा मिळू शकतो.
म्हणून Financial Planning मध्ये एकच प्रश्न विचारू नका —
“मी किती कमावतो?”
तर हा प्रश्नही विचारा —
“मी कमावलेला पैसा आणि माझ्या कुटुंबाचे भविष्य किती सुरक्षित आहे?”
INVEST • PROTECT • GROW
Mutual Funds → Wealth CreationTerm Insurance → Family Protection
Together → Complete Financial Planning
🙏 माझ्या पहिल्या वर्षात माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक Client, Friend आणि Well-wisher चे मनःपूर्वक आभार.
YEAR 2 — LET’S BUILD A MORE SECURE TOMORROW.
FutureFirst Financial Services
Your Future, Our First Priority
Tejal Jadhav | Proprietor
ARN: 333187