ACK Investment Group and Services AIGS

ACK Investment Group and Services AIGS Contribution to the Enriching India & Transform Every Individual's Life. Making every individual financially stable and self dependent.

एटीट्यूड हो तो ऐसा
21/03/2017

एटीट्यूड हो तो ऐसा

संकटांशी दोन हात करताना 'एटीट्यूड' असावा असा...

02/12/2016

व्यवसायाचा कानमंत्र वाचून शेअर करा.

26/11/2016

Coverage & analysis of most important economic, business, startup issues around the world.
Like : https://www.facebook.com/naviarthkrantien/

Magazine for Financial Literacy
Provides coverage & analysis of most important economic, business, Agri., technological issues around the world.

Saluting India's Human Computer Shakuntala Devi on her birth anniversary.
04/11/2016

Saluting India's Human Computer Shakuntala Devi on her birth anniversary.

03/11/2016
03/11/2016

Inspirational from Famous Founders

हिंदी सिनेमांतील काही प्रेरणादायी संवाद
09/10/2016

हिंदी सिनेमांतील काही प्रेरणादायी संवाद

हिंदी सिनेमांतील काही प्रेरणादायी संवाद

01/10/2016

महाराष्ट्र विकासात युवक काय योगदान देऊ शकतात? त्याबद्दल महाराष्ट्रातल्या युवावर्गाकडूनच जाणून घ्यायला आवडेल. यामधील निवडक प्रतिक्रिया नवी अर्थक्रांती मासिकात प्रकाशित केल्या जातील.

सलाम...!!!सध्या चालू असलेल्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पदक जिंकणारा उंच उडीपटू  #मरिअप्पन थांगावेलुने त्...
13/09/2016

सलाम...!!!

सध्या चालू असलेल्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक पदक जिंकणारा उंच उडीपटू #मरिअप्पन थांगावेलुने त्याला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतील ३० लाख रुपये स्वत:च्या सरकारी शाळेला दान करून अनोख्या माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

वयाच्या पाचव्या वर्षी एका बस अपघातात मरिअप्पनचा उजवा पाय चिरडला गेला होता. उपजीविकेसाठी त्याची आई भाजी विकण्याचे काम करते. त्याच्यावरील उपचारांसाठी कर्ज म्हणून घेतेलेले ३ लाख रुपये अजून फेडत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून T-42 उंच उडी प्रकारात अमेरिकेच्या जागतिक विजेत्याला हरवून मरिअप्पनने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

२१ वर्षीय मरिअप्पनचा संघर्ष म्हणजे आपल्या परिस्थितीला आयुष्यभर दोष देत बसणाऱ्यालोकांना ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. त्याच्या जिद्दीला आणि मेहनतीला नवी अर्थक्रांतीचा सलाम...!!!

14/07/2016

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि HCL टेक्नोलॉजीचे संस्थापक शिव नादार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
शिव नादार हे ५ वे श्रीमंत भारतीय आहेत त्यांनी आजवर शिक्षण क्षेत्रासाठी ३००० कोटी रुपये दान केले आहेत.
#शिवनादार

14/07/2016

एक नजर स्वतःच्या मेहनतीने, कष्टाने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या काही कलाकारांच्या जीवनप्रवासावर
#बॉलीवूड #अभिनेता #संघर्ष #यश

Address

Navi Mumbai (New Mumbai)
410206

Telephone

+917208145022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ACK Investment Group and Services AIGS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ACK Investment Group and Services AIGS:

Share