Yogesh panchawadkar page

Yogesh panchawadkar page AMFI Registered Mutual Fund Advisor
Term Insurance,Life Insurance
Heath insurance, Tax Savings Inve

नवा संकल्प, नवी सुरुवात - आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिले पाऊल! ​ह्या वर्षी केवळ पैसे साठवू नका, तर ते योग्य ठिकाणी गुंतवा....
03/01/2026

नवा संकल्प, नवी सुरुवात - आर्थिक स्वातंत्र्याकडे पहिले पाऊल!
​ह्या वर्षी केवळ पैसे साठवू नका, तर ते योग्य ठिकाणी गुंतवा.
तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी SIP हा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे.
​📍 मी तुम्हाला कशी मदत करू शकतो?
​तुमच्या गरजेनुसार बेस्ट म्युच्युअल फंड निवडणे.
​रिस्क मॅनेजमेंट करणे.
टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स
​पेन्शन आणि टॅक्स बचतीचे नियोजन.
Lic ग्यारेंटेड इनकम प्लॅन्स.
​वेळ वाया घालवू नका, आजची छोटी सुरुवात उद्याचा मोठा आधार बनेल!
📞 संपर्क: श्री योगेश पंचवाडकर- 8177820503

06/10/2023

Hdfc टेकनॉलॉजि फंडहा एक नवीन फंड आहे जो IT कंपनी च्या शेयरमध्ये गुंतवणूक करणार आहे. या फंडची NAV Rs. 10/- प्रति unit ने ...
30/08/2023

Hdfc टेकनॉलॉजि फंड
हा एक नवीन फंड आहे जो IT कंपनी च्या शेयरमध्ये गुंतवणूक करणार आहे. या फंडची NAV Rs. 10/- प्रति unit ने सुरु होणार आहे.लॉन्ग टर्म साठी IT इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ असल्यामुळे आपल्या पोर्टफोलिओ च्या 5% ते 10% रक्कम गुंतवणूक करू शकतो.

*(आपल्या विशेष आर्थिक फायद्यासाठी हे निवेदन काळजीपूर्वक वाचावे)**पद्मजा इन्व्हेस्टमेंट,*ऑफिस क्र.11,कर्मयोगी विद्यानिकेत...
19/08/2023

*(आपल्या विशेष आर्थिक फायद्यासाठी हे निवेदन काळजीपूर्वक वाचावे)*

*पद्मजा इन्व्हेस्टमेंट,*
ऑफिस क्र.11,कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेजवळ, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क:-
श्री योगेश पंचवाडकर
मोबाईल: 8177820503

प्रिय गुंतवणूकदार मित्रहो,
सतत शेअर बाजार उच्च पातळीकडे झेपावत आणि घोड-दौड करत आगेकूच करत चाललेल्या स्थितीमध्ये केवळ बाजाराच्या मूळ १० रुपये किमतीत उपलब्ध असलेले आणि दीर्घ काळासाठी संपत्ती निर्मितीचा एक सुरेख (सुंदर)पर्याय आपणाला देत आहोत.
आपणास सांगण्यास आनंद होत आहे की कोटक म्युच्युअल फंड आता एक नवीन योजना 31 ऑगस्ट,२०२३ रोजी पासून सुरु होत आहे जिचे नाव आहे “कोटक मल्टि असेट ऑलॉकेशन फंड” हा फंड 31 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत रू. 10/- प्रती यूनिट या दराने आपल्याला मिळणार आहे आणि नंतर तो बाजार मूल्य भावाप्रमाणे त्याची विक्री होणार आहे.
कृपया लक्षात घ्या आजच्या तारखेला सेन्सेक्स हा सूचकांक ऐतिहासिक उच्च स्तरावर 65,500 वर आहे .
आता आपण येथे लक्षात घेवूया की "कोटक मल्टि असेट ऑलॉकेशन फंड" मध्ये फंड मॅनेजर वरच्या स्तरावर बाजार असताना कर्जरोखे मध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करेल व इक्विटी समभागांमध्ये कमी त्यामुळे या फंडाला वाढण्यासाठी बराच वाव आहे. तर हिच आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे.
आपण जर पाहिले तर गेल्या 10 वर्षातील काळात लार्ज कॅप फंडानी सरासरी 12%, मल्टीकॅप फंडानी सरासरी 14%, मिडकॅप फंडानी 15-16% व तसेच स्मॉल कॅप इक्विटी फंडानी सरासरी 16-17% या दरांनी परतावा दिला आहे (स्तोत्र :मनीकंट्रोल डॉट कॉम).

सन्माननिय महोदय, आपल्या अर्थिक नियोजनामध्ये एकूण इक्विटि पोर्टफोलिओ चा काही भाग म्हणजे 10 % ते 15 % पर्यन्त कोटक मल्टि असेट ऑलॉकेशन फंडमध्ये दीर्घकालीन हेतूने गुंतवणुक करायला हरकत नाही. आणि त्याच्य बरोबर जर SIP मार्फत गुंतवणूकीचा पर्याय निवडला तर फारच उत्तम.
आपल्याला अजूनही या फंडा बद्दल माहिती पाहिजे असेल तर नक्की आमच्याशी संपर्क ही नम्र विनंती करतो.

18/08/2023
ICICI म्युच्युअल फंड तर्फे नवीन पेन्शन प्लॅन (SIP+SWP) लाँच करण्यात आला आहे, ज्या मध्ये प्रति महा गुंतवणूक करून ठराविक व...
21/07/2023

ICICI म्युच्युअल फंड तर्फे नवीन पेन्शन प्लॅन (SIP+SWP) लाँच करण्यात आला आहे, ज्या मध्ये प्रति महा गुंतवणूक करून ठराविक वर्षानंतर दर महिन्याला पेन्शन घेता येते.
उदा. SIP रक्कम 10,000/- Per month

मिळणारी पेन्शन:
8 वर्षानंतर: 10,000/- प्रति महा
10 वर्षानंतर: 15,000/- प्रति महा
12 वर्षानंतर : 20,000/- प्रति महा
15 वर्षा नंतर: 30,000/- प्रति महा

*हा प्लॅन लहान मुलांसाठी सुद्धा उपलब्ध आहे*
आजच आपली SIP सुरु करा

संपर्क: श्री योगेश पंचवाडकर
मोबाईल : 8177820503

Address

Pandharpur
413304

Telephone

+918177820503

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh panchawadkar page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share