05/05/2026
*सगळ्यात बेस्ट features असलेली एकमेव हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडा*
- फक्त पहिल्या वर्षी प्रीमियम भरा, पुढील वर्षापासून १००% प्रीमियम cashback मिळवण्याची संधी (दुसरी कुठलीच कंपनी १००% कॅश बॅक देत नाही)
- दर वर्षी पॉलिसी कव्हर मध्ये 100% बोनस वाढ आणि क्लेम केला तरी कव्हर कमी होत नाही (इतर पॉलिसी मध्ये क्लेम केल्यास कव्हर कमी होतो)
- कुठल्याच ट्रीटमेंट वर कुठलेही सब-लिमिट नाही (इतर पॉलिसी मध्ये लिमिट असते)
- कुठलेच रूम रेंट लिमिट नाही (इतर पॉलिसी मध्ये लिमिट असते)
- दमा, Cholesterol, ब्लड प्रेशर, Chronic bronchitis, मधुमेह, स्थूलता (ओबेसिटी) आणि एंजियोप्लास्टी झाली असेल तरीसुद्धा कवर मिळतो
- जुने आजार पहिल्या दिवसापासून कवर करता येतात
- हॉस्पिटल मध्ये भरती होण्याआधी ९० दिवसांचा तसेच डिस्चार्ज मिळाल्यानंतर १८० दिवसांचा औषधांचा खर्च मिळतो
- वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी
- रुग्णवाहिका खर्चावर कुठलेही लिमिट नाही (बाकी कंपन्या फक्त ठराविक रक्कम देतात)
- अवयव दान करणाऱ्याचा सर्व खर्च कवर होतो
- सर्व day care उपचार कवर होतात (कुठलीच लिमिट नाही)