16/02/2026
सहकारी गृह रचना संस्था-
यांची सर्व प्रकारची कामे ऑनलाईन करून मिळतील त्यामध्ये,
नियमित हिशेब ठेवणे,
नियमित हिशेब तपासणी करून घेणे व त्याची नोंद सहकार खात्याकडे करणे,
सभासदांचे आय नमुन्यात आणि जे नमुन्यात रजिस्टर ठेवणे,
नवीन प्रमाणपत्र देणे, जुने कॅन्सल करणे,
इन्कम टॅक्स आणि इतर टॅक्स संबंधी कामांची पूर्तता करणे,
मासिक आणि वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणे व त्याचे मिनट्स लिहिणे,
सहकार कायद्याप्रमाणे आवश्यक असणारी सर्व कायदेशीर पूर्तता करणे,
इत्यादी कामे तत्पर केली जातील.
पुणे.