Money Academy

Money Academy 🌍 3000+ Clients | Wealth Creation Partner
📝 AMFI Registered MFD
📞 9206445050 | 8484929303

"मनी अॅकॅडमीची" सुरुवात १२/११/२०१३ रोजी श्री. आकाश गोंदावले यांनी केली. आकाश सर हे बीड-मराठवाडा येथून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले. त्यांनी व्यवसाय सुरु केला. शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी व्यवसायाबरोबर शिक्षण सुरु केले. परंतु जे काही ते शिकत होते त्याचा व्यावहारिक जीवनात काहीही उपयोग होत नव्हता. मग त्यांनी रिसर्च केला कि ज्या लोकांनी भरपूर शिक्षण घेतले आहे त्याची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त

्यांना असे लक्षात आले कि जे भरपूर शिकलेत आणि जे काहीच शिकलेले नाहीत त्याची महिना अखेर कमी अधिक प्रमाणात समान स्थिती आहे. पगार जास्त कमावणारा आणि कमी कमावणारा नेहमीच पैश्याच्या अडचणीत आहेत. पगार वाढणे किंवा जास्त काम करणे याने सुद्धा ही अडचण सुटत नाही. सरांनी मग रिसर्च सुरु ठेवला जीवनात कोणते ज्ञान असल्यास आपण जीवन सुखी, समाधानी, आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो. वेगवेगळे प्रयोग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सरांना योग्य आणि प्रक्टिकल मार्ग सापडला. त्या माध्यमातून सर स्वतः वयाच्या २७ व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या निवृत्त झाले. कसलिही संपत्ती खिश्यात नसताना २००२ साली सुरुवात करून सर २००९ साली निवृत्त होते. या मध्ये सरांनी कोणताही ओव्हर टाईम, पार्ट टाईम, मल्टीलेव्हल मार्केटिंग केले नाही. त्यांनी फक्त आणि फक्त जे काम ते करत होते तेच काम करून हे सर्व मिळवले. आपण समाजाचं काही देणे लागतो. आपला समाज, देश समृद्ध व्हावा या स्वयं प्रेरणेने ते हे ज्ञान देत आहेत. त्यांना भारतात आर्थिक साक्षरतेची क्रांती करायची आहे. भारताला महासत्ता बनवायचे असेल तर आर्थिक साक्षरते शिवाय हे कधीच शक्य नाही. त्यासाठी मनी अॅकॅडमी प्रयत्न करत आहे. याच संकल्पनेतुन मनी अॅकॅडमीची सुरूवात झाली.

26/11/2024
𝐏𝐫𝐨𝐟𝐞𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐄𝐱𝐩𝐞𝐫𝐭𝐢𝐬𝐞: Mutual funds are managed by expert fund Advisor who make informed decisions for you.𝐑𝐞𝐝𝐮𝐜𝐞𝐝 𝐑𝐢𝐬𝐤...
23/11/2024

𝐏𝐫𝐨𝐟𝐞𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐄𝐱𝐩𝐞𝐫𝐭𝐢𝐬𝐞: Mutual funds are managed by expert fund Advisor who make informed decisions for you.
𝐑𝐞𝐝𝐮𝐜𝐞𝐝 𝐑𝐢𝐬𝐤: Diversified investments in mutual funds help minimize risks while maximizing potential returns.

𝐅𝐨𝐫 𝐌𝐨𝐫𝐞 𝐈𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 𝐮𝐬 : +91-8484929303/ +91 87937 43773
𝐖𝐞𝐛𝐬𝐢𝐭𝐞 : https://moneyacademy.in/

"Take small, consistent profits daily—Day 1 to Day 100. 📈Patience is key; don’t chase big momentum every day.Focus on st...
22/11/2024

"Take small, consistent profits daily—Day 1 to Day 100. 📈
Patience is key; don’t chase big momentum every day.
Focus on steady growth, and let discipline lead the way!"

𝐅𝐨𝐫 𝐌𝐨𝐫𝐞 𝐈𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 𝐮𝐬 : +91-8484929303/ +91 87937 43773
𝐖𝐞𝐛𝐬𝐢𝐭𝐞 : https://moneyacademy.in/

𝐖𝐡𝐨 𝐍𝐞𝐞𝐝𝐬 𝐋𝐢𝐟𝐞 𝐈𝐧𝐬𝐮𝐫𝐚𝐧𝐜𝐞?Life insurance is essential for anyone with loved ones who depend on them financially. Protect ...
16/11/2024

𝐖𝐡𝐨 𝐍𝐞𝐞𝐝𝐬 𝐋𝐢𝐟𝐞 𝐈𝐧𝐬𝐮𝐫𝐚𝐧𝐜𝐞?
Life insurance is essential for anyone with loved ones who depend on them financially. Protect your family's future by ensuring they are secure even in your absence.

𝐅𝐨𝐫 𝐌𝐨𝐫𝐞 𝐈𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 𝐮𝐬 : +91-8484929303/ +91 87937 43773
𝐖𝐞𝐛𝐬𝐢𝐭𝐞 : https://moneyacademy.in/

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छाधनत्रयोदशीच्या सणापासून सुरुवात झाली दीपोत्सवालातुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी...
29/10/2024

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
धनत्रयोदशीच्या सणापासून सुरुवात झाली दीपोत्सवाला

तुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी आणि आनंद येवो.

तुम्हाला लक्ष्मी, गणेश आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद मिळेल.

दिवाळीचा पहिला सण, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुख, समृद्धीची व भरभराटीची जावो. वसुबारसनिमित्ताने सर्वां...
28/10/2024

दिवाळीचा पहिला सण, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुख, समृद्धीची व भरभराटीची जावो. वसुबारसनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आर्थिक सुरक्षिततेसाठी एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका!एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणे म्हणजे आपल्या भविष्याचा धोका पत्करण...
26/10/2024

आर्थिक सुरक्षिततेसाठी एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका!
एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणे म्हणजे आपल्या भविष्याचा धोका पत्करणे. दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता हवी असल्यास दुसरा उत्पन्न स्रोत निर्माण करा आणि गुंतवणूक करण्यास सुरुवात करा.

🔍 सुरुवात कुठून करायची? म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय आहे, कारण इथे तुम्ही आपल्या छोट्या-छोट्या गुंतवणुकीतून मोठे उत्पन्न मिळवू शकता. 💡 दीर्घकालीन यशासाठी Money Academy तुम्हाला मार्गदर्शन करेल.

📞 आजच संपर्क करा आणि आपल्या गुंतवणुकीला सुरुवात द्या!

𝐅𝐨𝐫 𝐌𝐨𝐫𝐞 𝐈𝐧𝐟𝐨𝐫𝐦𝐚𝐭𝐢𝐨𝐧
𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 𝐮𝐬 : +91-8484929303/ +91 87937 43773
𝐖𝐞𝐛𝐬𝐢𝐭𝐞 : https://moneyacademy.in/

Address

Money Academy 2nd Floor, Gawade Building, Near Lokmanya Hospital, Behind R K Medico, Chinchwad Pune/
Pune
411033

Telephone

+91-91753 58136

Website

https://moneyacademy.in/, https://www.youtube.com/channel/UCxNMwzE7OZ561bt-KW

Alerts

Be the first to know and let us send you an email when Money Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Money Academy:

Share