Dr. Manibhai Desai Sahakari Patsanstha Ltd.

Dr. Manibhai Desai Sahakari Patsanstha Ltd. Since its establishment in 1993 at Uruli Kanchan, Dr. Manibhai Desai Patsanstha Ltd.

सुरक्षेचा धागा बांधुनी हातीसाजरी करूया रक्षाबंधनन ठेवता हे नातं बंधनाच्या चौकटीतखुलेपणाने करूया एकमेकांच्या प्रेमाला वंद...
28/08/2026

सुरक्षेचा धागा बांधुनी हाती
साजरी करूया रक्षाबंधन
न ठेवता हे नातं बंधनाच्या चौकटीत
खुलेपणाने करूया एकमेकांच्या प्रेमाला वंदन
राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा

"ईद मुबारक! आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ईदच्या खूप खू...
26/08/2026

"ईद मुबारक! आजचा दिवस तुमच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचा प्रकाश घेऊन येवो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ईदच्या खूप खूप शुभेच्छा."

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे... पवित्र नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना भक्तिमय शुभेच्छा!
17/08/2026

रक्षण करूया नागराजाचे, जतन करूया निसर्गदेवतेचे... पवित्र नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना भक्तिमय शुभेच्छा!

तीन रंगांत रंगलेला तिरंगा, हीच आमच्या देशाची शान! सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
15/08/2026

तीन रंगांत रंगलेला तिरंगा, हीच आमच्या देशाची शान! सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

"रंगात रंगला श्रावण, नभात उतरला... सणासुदीची घेऊन उधळण, हसत खेळत आला श्रावण!"
13/08/2026

"रंगात रंगला श्रावण, नभात उतरला... सणासुदीची घेऊन उधळण, हसत खेळत आला श्रावण!"

फ्लोअर्स संख्या, स्टेट्स पाहून आयडॉल ठरवू नका.प्रा. डॉ. विनोद बाबर यांचा सल्ला.
01/08/2026

फ्लोअर्स संख्या, स्टेट्स पाहून आयडॉल ठरवू नका.
प्रा. डॉ. विनोद बाबर यांचा सल्ला.

मनपूर्वक आभार
01/08/2026

मनपूर्वक आभार

डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बापू कांचन याच्या वाढदिवस निमित्त विविध  उपक्रम चे आयोजन...
01/08/2026

डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बापू कांचन याच्या वाढदिवस निमित्त विविध उपक्रम चे आयोजन निमित्त पत्रकार नि घेतलेली दखल.

01/08/2026

डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री राजेंद्र बापू कांचन याच्या वाढदिवस निमित्त विविध उपक्रमाचे चित्रफीत.

Address

"Manishrikrishna" Sahakar Sankul, Uruli Kanchan
Pune
412202

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Manibhai Desai Sahakari Patsanstha Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share