22/05/2019
मतदान केंद्र – मतमोजणी होणारे ठिकाण
नंदुरबार – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, जीटीपी कॉलेज रोड
धुळे – गर्व्हमेंट फूड ग्रेड गोडाऊन
जळगाव – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन
रावेर – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, जळगाव
बुलढाणा – गव्हमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्ट्यिूट्यूट, मलकापूर रोड
अकोला – गर्व्हमेंट ग्रेड गोडाऊन, खांदान, अकोला
अमरावती – नेमानी गोडाऊन
वर्धा – एफसीआय गोडाऊन, बरबादी रोड
रामटेक – पंडित जवाहलाल नेहरु मार्कट यार्ड, नागपूर
नागपूर -पंडित जवाहलाल नेहरु मार्कट यार्ड
भंडारा गोदिंया – लाल बहादूर शास्त्री हायस्कूल
गडचिरोली चिमुर – अग्रीकल्चर कॉलेज
चंद्रपूर – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, पडोळी
यवतमाळ वाशिंद – गर्व्हमेंट ग्रेड गोडाऊन, दरवा रोड
हिंगोली – गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, एमआयडीसी
नांदेड – इन्फॉरमेंशन अॅण्ड टेक्नॉलॉजी बिल्डिंग, गर्व्हमेंट पॉलिटेक्निकल
परभणी – वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ
जालना – संकेत इंडस्ट्री लिमिटेड, दावलावाडी
औरंगाबाद – सेंट्रल इनस्टीट्यूट ऑफ प्लॉस्टिक इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, जालना रोड
दिंडोरी – सेंट्रल वेअर हाऊस गोडाऊन, नाशिक
नाशिक – सेंट्रल वेअर हाऊस गोडाऊन
पालघर – न्यू गर्व्हमेंट गोडाऊन, सुर्या कॉलनी
भिवंडी – महावीर फाऊंडेशन प्रेसीडन्सी स्कूल
कल्याण – सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृह
ठाणे – कावेसर गाव, घोडबंदर
मुंबई उत्तर व उत्तर पश्चिम – नेस्को कॉम्पलेक्स, हॉल नं.४, गोरेगाव
मुंबई उत्तर पूर्व -उद्याचंल प्राथमिक शाळा, विक्रोळी
मुंबई उत्तर मध्य -नेस्को एक्झिबेशन सेंटर, गोरेगाव
दक्षिण मध्य मुंबई – न्यू शिवडी वेअर हाऊस, बीपीटी कॉलनी, शिवडी
दक्षिण मुंबई – न्यू शिवडी वेअर हाऊस, बीपीटी कॉलनी, शिवडी
रायगड – जिल्हा क्रीडा भवन, अलिबाग, रायगड
मावळ – शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
पुणे – एफसीआय गोडाऊन, कोरेगाव पार्क
बारामती – एफसीआय गोडाऊन, कोरेगाव पार्क
शिरुर -शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
अहमदनगर – महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कार्पोरेशन गोडाऊन, नागपूर
शिर्डी – महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कार्पोरेशन गोडाऊन, नागपूर
बीड – अग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी, बीड
उस्मानाबाद – गर्व्हमेंट पॉलिटेक्निल बिल्डिंग, उस्मानाबाद
लातूर – गव्हमेंट रेसिडेटंल विमेन पॉलिटेक्निकल, बारशी रोड, लातूर
सोलापूर – गव्हमेंट ग्रेन गोडाऊन, रामवाडी गोडाऊन, सोलापूर
माढा -गव्हमेंट ग्रेन गोडाऊन, रामवाडी गोडाऊन, सोलापूर
सांगली – सेंट्रल वेअरहाऊस कार्पोरेशन गोडाऊन, मिरज
सातारा -डीएमओ गोडाऊन, एमआयडीसी, सातारा
रत्नागिरी सिंधुदुर्ग – एफसीआय गोडाऊन क्रंमाक १
कोल्हापूर – गर्व्हमेंट फूड ग्रेन गोडाऊन, कोल्हापूर
हातकंगणे – गर्व्हमेंट फूड ग्रेन गोडाऊन, कोल्हापूर