Veershaiv Urban, Kolhapur - वीरशैव अर्बन, कोल्हापूर

Veershaiv Urban, Kolhapur - वीरशैव अर्बन, कोल्हापूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Veershaiv Urban, Kolhapur - वीरशैव अर्बन, कोल्हापूर, Financial planner, Trade Centre Station Road Kolhapur, Kansas City, MO.

 #सहकारातून_समृद्धीकडे💐💐💐💐💐💐💐💐💐 #श्री_वीरशैव_अर्बन_मल्टीपर्पज_को_ऑपरेटिव्ह_क्रेडिट_सोसायटी_कोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्याती...
09/15/2025

#सहकारातून_समृद्धीकडे

💐💐💐💐💐💐💐💐💐
#श्री_वीरशैव_अर्बन_मल्टीपर्पज_को_ऑपरेटिव्ह_क्रेडिट_सोसायटी_कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील एक नोंदणीकृत व मान्यता प्राप्त सहकारी पतसंस्था आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश समाजातील सभासदांना बचतीची सवय लावणे, लघु व मध्यम उत्पन्न गटांना कर्ज सुविधा पुरवणे तसेच आर्थिक उन्नतीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे.ही एक स्थानिक सहकारी संस्था आहे, जी आपल्या सदस्यांना विविध वित्तीय सेवा पुरवते. सध्याच्या घडीला, या संस्थेच्या *QR कोड व मोबाईल ॲप्लिकेशन* यामध्ये आपण पैसे भरू शकता आणि पैसे काढू शकता संस्थेमध्ये आपल्याला येण्याची गरज नाही सेवांबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध आहे . तथापि, सहकारी क्रेडिट सोसायट्या *डिजिटल पेमेंट्ससाठी QR कोड, UPI, आणि मोबाइल बँकिंग सारख्या सुविधा पुरवत आहे* जर तुम्हाला या संस्थेच्या QR कोड सेवा किंवा इतर डिजिटल सुविधांबद्दल माहिती हवी असेल, तर खालील दिले अधिकाऱ्यांबरोबर आपण संपर्क करू शकता
🌟 *प्रमुख सेवा आणि सुविधा:*
1. *बचत खाते (Savings Account):*
*सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने नियमित बचत करण्याची सुविधा.*
2. *मुदत ठेव (Fixed Deposits):*
*सभासदांना आकर्षक व्याजदराने मुदत ठेवीची सुविधा.*
3. *आरडी (Recurring Deposits): *दर महिन्याला थोडी-थोडी बचत करून भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करण्याची योजना.*
4. *पिग्मी योजना (Pigmy Collection):*
*छोट्या बचतीतून मोठे भविष्य घडवण्यासाठीची योजना*
5. *कर्ज सुविधा (Loans):*
*सोनेतारण कर्ज*
*व्यवसाय कर्ज*
*गृहकर्ज*
*वाहन कर्ज*
*वैयक्तिक कर्ज*
6. *ऑनलाईन बँकिंग सेवा:*
*मोबाईल व इंटरनेट बँकिंगद्वारे सोयीस्कर व्यवहार.*
7. *सदस्यता व गुंतवणूक योजना:*
*समाजातील नवीन सभासदांना जोडून त्यांना वेगवेगळ्या योजना व लाभ उपलब्ध करून देणे.*
https://www.instagram.com/veerashaiv_urban_multipurp?igsh=aXBheHp0ZDQ5MDh1
*प्रधान कार्यालय कोल्हापूर*
जी 7 ट्रेड सेंटर स्टेशन रोड शाहूपुरी कोल्हापूर 416003
Mo 0231 2655050
[email protected]
📍 शाखा संपर्क माहिती
जनरल मॅनेजर
*श्री सुरज गडकर*
9623014363
मार्केटिंग ऑफिसर
*श्री ओमप्रकाश पालकर*
8830770766
*सांगरुळ शाखा*
आंबी कॉम्प्लेक्स सांगरुळ ता करवीर जि कोल्हापूर – 416012
[email protected]
*सौ ऋतुराणी आंबी*
7498299298
*परिते शाखा*
टिपकुर्ली फाटा आबा कॉम्प्लेक्स परिते ता राधानगरी जि कोल्हापूर 416212
[email protected]
*श्री प्रतिराज हिरेमठ*
9970605424
*कोतोली शाखा*
बस स्टॉप कोतोली ता पन्हाळा जि कोल्हापूर – 416230
[email protected]
*सौ नुतन जंगम*
9765019457
*गांधीनगर शाखा*
जय भवानी बेकरी जवळ वळीवडे रोड गांधीनगर ता करवीर जी कोल्हापूर 416012 [email protected]
*सौ पुनम इंगवले*
9028386287
---
📱 *डिजिटल सेवा आणि QR कोड मोबाईल बँकिंग सुविधा*
https://www.facebook.com/share/1B5JjVJCKX/
जर तुम्हाला या संस्थेच्या इतर सेवांबद्दल माहिती हवी असेल, जसे की ठेवी योजना, कर्ज सुविधा, किंवा इतर वित्तीय उत्पादने, तर वरील शाखांशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.
💐💐💐💐💐💐💐💐💐
वीरशैव समूहामध्ये सामील होण्यासाठी या क्लिनिक वरती टच करा
https://chat.whatsapp.com/FVozg5Rn93Q6JVtHDeflUl?mode=ems_copy_t
---

993 Followers, 2,637 Following, 985 Posts - See Instagram photos and videos from श्री वीरशैव अर्बन मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह कोल्हापूर ()

03/29/2025
Build a successful and bright career with our company!  If you have dreams, we’re here to make them a reality.  Call us ...
03/03/2025

Build a successful and bright career with our company!

If you have dreams, we’re here to make them a reality.

Call us today to learn more!

रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं, पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच - छत्रपती शिवराय!" शिवज...
02/19/2025

रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं, पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच - छत्रपती शिवराय!" शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

वेबसाईट https://www.shriveershaivurban.com/career/📍 *पत्ता*: जी 7 ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, शाहूपुरी, कोल्हापूरShriveersh...
02/18/2025

वेबसाईट https://www.shriveershaivurban.com/career/
📍 *पत्ता*: जी 7 ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, शाहूपुरी, कोल्हापूर

[email protected]

📞 संपर्क: 0231 2655050
चेअरमन श्री संतोष जंगम 9011653251
मॅनेजर श्री सुरज गडकर मॅनेजर - 9623014363
शाखा अधिकारी श्री प्रतिराज हिरेमठ +919970605424
वसुली अधिकारी श्री अवधूत शिंदे 8805522764





तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी श्री वीरशैव अर्बन मल्टीपरपज को-ऑपरेटिव्ह सोसायटी तुमच्यासोबत आहे! आता वाहन तारण कर्ज घ्य...
10/25/2024

तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी श्री वीरशैव अर्बन मल्टीपरपज को-ऑपरेटिव्ह सोसायटी तुमच्यासोबत आहे! आता वाहन तारण कर्ज घ्या आणि तुमच्या व्यवसायाचे स्वप्न साकार करा. नवीन वाहन घेऊन व्यवसायात नवा अध्याय सुरू करा. कमी व्याजदरात आणि सोप्या अटींवर कर्ज मिळवा.

आमच्या शाखेला आजच भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा.
📍पत्ता: जी 7 ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, शाहूपुरी, कोल्हापूर
📞 संपर्क: 0231 2655050

श्री वीरशैव अर्बन मल्टीपरपज सोसायटी – तुमच्या यशाची खात्री!

#श्रीवीरशैवअर्बन #वाहनतारणकर्ज #कोल्हापूर #फायनान्ससोल्युशन्स

उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा...विजयादशमी दसरानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्...
10/12/2024

उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा...

विजयादशमी दसरा
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#विजयादशमी #दसरा

Address

Trade Centre Station Road Kolhapur
Kansas City, MO

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veershaiv Urban, Kolhapur - वीरशैव अर्बन, कोल्हापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share